दिशादर्शक फलकावर वाढदिवसाची जाहिरात

शिवाजी पठारे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कोथरुड-कर्वे रोडवर मृत्यूंजय मंदिर चौकात महापालिकेच्या दिशादर्शक फलकावर एका नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावल्यामुळे फलक झाकला गेला आहे. हा सार्वजनिक जागेचा खाजगी वापर आहे. शेजारी जाहिरात फलक रिकामा असूनही मुद्दाम जाहिरात फलक झाकला आहे.राजकीय नेते सार्वजनिक मालमत्ता खाजगी समजतात काय? महापालिकेने हा फलक काढून संबंधितांवर कारवाई करावी.

 

टॅग्स