रसिकांची पिळवणूक थांबवा

प्रशांत बोगम, नाट्यकलावंत
सोमवार, 25 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : नुकतेच मी जोत्सना भोळे नाट्यगृह येथे एक नाटक पाहण्यास गेलो होतो, एकच दर असलेले 200 रुपयेचे तिकीट घेतले. तिकीट पाहिले तर त्यावर रक्कमच नव्हती, नाटकाचे नाव नाही, तारीख नाही, वेळ नाही. फक्त देणगी प्रवेशिका असे लिहले होते.  यावर त्यांना विचारले तर त्यांनी नेहमीचेच उत्तर दिले. सांस्कृतिक पुण्यामध्ये रसिकांची पिळवणूक थांबवा. प्रशासन याकडे लक्ष देईल का ?

Web Title: stop fooling audience