बसथांब्यावर तुंबलेल्या गटाराचे साचले पाणी 

मिलिंद वंजारी 
मंगळवार, 12 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ कलेक्टर ऑफिस येथील बसथांब्याच्या इथे पावसाचे आणि तुंबलेल्या गटाराचे पाणी साचते आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांची खुप गैरसोय होते. तरी प्रशासन याकडे लक्ष देऊन सहकार्य करेल का?
 

Web Title: studded drainage water at bus stop