वाहतूक कोंडी समस्या

सचिन जाधव
रविवार, 22 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सिंहगड रस्ता : नऱ्हे धायरी रस्त्यावर दररोड वाहतूक कोंडी असते. समोर नियंत्रण चौकातुन फक्त 500 मीटर रस्त्याचा एक भाग ओलांडण्यासाठी 1 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. कारण श्री नियंत्रण चौकापासून सर्व भाग खड्ड्यांनी पुर्ण भरलेला आहे.
 

Web Title: traffic jam problems