धायरी-नऱ्हे रस्त्यावर अस्वच्छता 

सचिन जाधव 
गुरुवार, 19 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

धायरी ः धायरी ते नऱ्हे रस्ता महापालिकेच्या हद्दीत येतो. मात्र, या परिसरात नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे या भागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. तसेच, परिसरात डासांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Web Title: uncleanliness on dhyari roade