भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

रुद्र भोसले
बुधवार, 16 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : बुधवार पेठ तसेच पुण्याच्या अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसें दिवस फार वाढली आहे. त्यामुळे नागरिक फार हैराण झाले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंंत सर्वांना याचा त्रास होत आहे. पण यावर कोणतीही उपाय योजला केली नाही. महानगरपालिकेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. 
 

Web Title: Wandering dogs

टॅग्स