क्रिकेट

पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा इनडोअर सराव; तर भारताचा रद्द

कोलकाता - दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीतही पावसाचा व्यत्यय येण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोलकात्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भारतीय संघाने आजचे सराव सत्र...
बुधवार, 20 सप्टेंबर 2017