आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जून 2022

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी ३.५८, चंद्रास्त पहाटे ३.४३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४४.
Today Panchang
Today PanchangSakal
Summary

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी ३.५८, चंद्रास्त पहाटे ३.४३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी ३.५८, चंद्रास्त पहाटे ३.४३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४४.

दिनविशेष -

१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत ‘सुखोई-३० के’ ही रशियन बनावटीची विमाने हवाई दलात दाखल.

२००४ - भारताच्या अलोक कुमारने जॉर्डन येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

२००४ - शनीच्या ‘फोबी’ या सर्वांत मोठ्या चंद्राची छायाचित्रे पाठवण्यास अमेरिकेच्या ‘कॅसिनी’ अंतराळ यानाने सुरुवात केली.

२०१० - अमेरिकेतील ‘कोअर’ या संघटनेतर्फे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना बालकांच्या आरोग्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल २०१०चा ‘डॉरी स्टॉर्म्स चाइल्ड सर्व्हायव्हल रेकिग्नेशन’ पुरस्कार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com