आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 एप्रिल 2022

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री १२.५६, चंद्रास्त सकाळी ११.०३, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, भारतीय सौर वैशाख २ शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री १२.५६, चंद्रास्त सकाळी ११.०३, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, भारतीय सौर वैशाख २ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री १२.५६, चंद्रास्त सकाळी ११.०३, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, भारतीय सौर वैशाख २ शके १९४४.

दिनविशेष -

२००३ - मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांना जाहीर.

२००३ - हिंदी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा राज कपूर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com