लष्कराला अशा पैशाची गरज नाही : उद्धव 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

मुंबई  : "ए दिल है मुश्‍किल'च्या प्रदर्शनाच्या वादात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर निर्मात्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घातलेल्या अटीवरून नवीनच वाद उफाळून आला आहे.

लष्कराने पाच कोटी घेण्यास नकार दिलेला असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादात उडी घेत लष्कराला खंडणीतून गोळा केलेल्या पैशाची गरज नाही. आपले सैन्य स्वाभिमानी असल्याचे मत व्यक्त करत राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. 

राज ठाकरे यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चर्चेवर टीकास्त्र सोडले आहे. काल वर्षा बंगल्यावर जी बैठक झाली, त्यात एक नवीन चित्रपट तयार करण्याचे नक्की झाले आहे. या चित्रपटाचे नाव "ये तो होना ही था', असे निश्‍चित करण्यात आले, असा टोला उद्धव यांनी लगावला. 

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

02.06 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM

रायपूर (छत्तीसगड) : रायपूरमधील दुर्ग जिल्ह्यात सरकारी गोशाळेतील 110 गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उडकीस आली...

12.21 PM