लोकसभेत राहुल गांधी यांना लागली डुलकी...

यूएनआय
बुधवार, 20 जुलै 2016

नवी दिल्ली- लोकसभेत गंभीर विषयावर आज (बुधवार) चर्चा सुरू असताना कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना डुलकी लागल्याचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाले आहे.

गुजरातमधील उना गावात गोहत्या केल्याच्या संशयावरून चार दलित युवकांना शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी गाडीला बांधून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणानंतर राहुल गांधी हे गुरुवारी उना गावाला भेटही देणार आहेत. 

लोकसभेत दलित युवकांना झालेल्या मारहाणप्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग बोलत असताना राहुल गांधी यांना डुलकी लागली होती. राहुल गांधी यांना डुलकी लागल्याचे प्रसारण वाहिन्यांवरून दाखविण्यात येत होते. 

दरम्यान, राहुल गांधी यांना लोकसभेत यापूर्वीही डुलकी लागल्याचे दाखविण्यात आले होते. गांधी यांना आज लागलेल्या डुलकीचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाले असून, नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे.

टॅग्स

देश

नवी दिल्ली : 'भाजपप्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला असला,...

गुरुवार, 22 जून 2017

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामधील पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ...

गुरुवार, 22 जून 2017

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत "एनडीए'चे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा...

गुरुवार, 22 जून 2017