एअर इंडियाने जाहीर केला VRS प्लान; कोणाला होईल फायदा

Air India announces VRS plan
Air India announces VRS planAir India announces VRS plan

एअर इंडियाने (Air India) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता ५५ वर्षांवरील कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेऊ शकतील. याशिवाय २० वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेले कर्मचारी देखील हा पर्याय निवडू शकतात. (Air India announces VRS plan)

टाटाच्या मालकीच्या एअरलाइनने केबिन क्रू, लिपिक आणि अकुशल कर्मचाऱ्यांसाठी लाभ मिळवण्यासाठी वयाचा निकष ५५ वर्षांवरून ४० वर्षांपर्यंत कमी केला आहे. एअर इंडियाच्या (Air India) म्हणण्यानुसार, जे कर्मचारी १ ते ३० जून दरम्यान स्वेच्छानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज करतील त्यांना एकवेळ लाभ दिला जाईल.

Air India announces VRS plan
रिया चक्रवर्तीला काही दिवसांसाठी परदेशात जाण्याची मुभा; लादल्या अटी

याशिवाय त्यांना अतिरिक्त सवलतीही देण्यात येणार आहेत. डिस्चार्जची तारीख व्यवस्थापनाकडून ठरवली जाईल, असे प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना व्हीआरएससाठी प्रोत्साहन देण्यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचलले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com