बेळगावः गणेशोत्सव बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

बेळगावः इंडी (जि. विजापूर) येथून गणेशोत्सव बंदोबस्तासाठी बेळगावात आलेल्या पोलिसाचे हृदयविकाराने निधन झाले. बी. सी. पुजारी (वय 50) असे त्यांचे नाव आहे.

आज (बुधवार) सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेले होते. उपचार घेवून ते परत आले होते. पण काही वेळानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हृदयविकाराचा धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर मारीहाळ यानी दिली.

बेळगावात मार्केट पोलिस ठाणे अंतर्गत त्यांना बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

देश

बंगळूर - माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व 'कॅफे कॉफी डे'चे मालक व प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या देशभरातील...

12.00 PM

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

10.24 AM

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या...

09.12 AM