सिद्धरामय्यायांनी अथणीतून निवडणूक लढवावीः रमेश जारकीहोळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

बेळगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्दरममय्या यांनी अथणी आणि प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर रायबाग येथून विधानसभा निवडणूक लढविण्याची मागणी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मागणी केली आहे.

अथणीत आज (शुक्रवार) काँग्रेस कार्यकर्त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यायांनी येथून निवडणूक लढवावी, अशी मागणी करून दोन वेळा चर्चा केली असून, आता त्यांनी येथून निवडणूक लढविण्याची घोषणा करावी, अशी मागणी रमेश यांनी केली आहे.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

देश

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास...

05.03 AM