सीबीएई 10वीच्या परिक्षेचा निकाल उद्या

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि. 29 मे) संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार आहे.  

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि. 29 मे) संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱयानी ही माहिती दिली. दोन दिवसांपुर्वी सीबीएसईच्या 12 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल वरिल वेबसाईटसोबतच  cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Web Title: CBSE 10th exam results tomorrow