दिल्लीत लष्करी गणवेशात घुसले सात दहशतवादी?

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली- दिल्लीत लष्करी गणवेशात सात दहशतवादी दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आज (बुधवार) दिली आहे. दिल्ली विमानतळासह मेट्रो स्टेशनवर अतिदशक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी गणवेश परिधान केलेले सात दहशतवादी छक्री व गुरुदास सीमेजवळ दिसले आहेत. त्यांनी घुसखोरी केली असण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्ली विमानतळ, मेट्रो स्टेशनला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. इशाऱयानंतर शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणूक व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर दहशतवादी घुसखोरी होण्याची शक्यता आहे.

देश

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

07.33 PM

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM