दिल्लीत 'हाय प्रोफाइल सेक्स' रॅकेट;वृद्धाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली- शहरामध्ये ‘हाय प्रोफाइल सेक्स‘ रॅकेट चालविणाऱया 63 वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली असून, पी. एन. सान्याल असे त्या व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीच्या सफदरगंज परिसरात आयकर विभागाने 2 जुलैला छापा टाकला होता. यावेळी सान्याल याच्या घरात एक रशियन युवती आढळून आली होती. तपासादरम्यान हा ‘हाय प्रोफाइल सेक्स‘ रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे आली होती. शिवाय, या रॅकेटमध्ये अनेक परदेशी युवतींचा सहभाग असल्याचेही समजते. सान्यालच्या घरामध्ये विविध खासदारांची खोटी लेटरहेट आढळून आली आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स

देश

उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसल्याने भाववाढ नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून,...

09.03 PM

कोलकाता : केंद्र सरकारचा नोटांबदीचा निर्णय म्हणजे संकटाची घाई होती. वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजे नोटाबंदीनंतरची सर्वांत मोठी...

06.54 PM

लखनौ - समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांनी एका नव्या वादास तोंड फोडले...

04.18 PM