विदर्भातील शेतकऱ्यांचे आज लाक्षणिक उपोषण
गुरुवार, 18 मे 2017
मोदी सरकारला तीन वर्षे झाली असूनही या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सरकारी बॅंकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळावा, ही आठवण करून देण्यासाठी विदर्भातील सुमारे सव्वाशे शेतकरी उद्या जंतर-मंतरवर उपोषण करतील
Web Title:
Farmers fasting
टॅग्स