'वर्ल्ड फादर्स डे'निमित्त गुगलचे खास 'डुडल'

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

नवी दिल्ली - वर्ल्ड फादर्स डे निमित्त आज (रविवार) जगातील सर्वात मोठे सर्चइंजिन असेलल्या गुगलने खास डुडल बनविले आहे. 

गुगलने वडील आणि मुलाचे नाते संबंध अलगडणारे डुडल तयार केले आहे. या डूडलमध्ये मुलगा आणि वडिलांच्या आकाराचे बुट दाखवण्यात आले आहेत. जगभरात आज फादर्स डे साजरा करण्यात येत आहे. मुलांकडून आपल्या वडीलांना विविध भेटवस्तू देण्यात येत असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभर फादर्स डे साजरा करण्यात येतो. भारतातही आज मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा करण्यात येत आहे.

Web Title: father's day doodle