गोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा

गोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा

पणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

महामंडळासाठीच्या विकासासाठी सहकार्य न करता सरकारने त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला. आपला सध्या सरकारला पाठिंबा आहे. मात्र, सांगे मतदार संघातील मतदार जो निर्णय घेतील, त्यानुसार आपण विचार करू असे गावकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com