गोव्यात २३ ऑगष्टला होणार पोटनिवडणूका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पणजी (गोवा): पणजी आणी वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, 28 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

29 जुलै रोजी याची अधिसूचना जाहिर केली जाणार आहे. 5 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून 7 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 9 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी मतदान आणि 28 ऑगस्ट रोजी निकाल जाहिर केला जाईल.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: goa news goa election in 23 august