विवरणपत्र न भरणारे 67.54 लाख रडारवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : मोठ्या रकमेचे व्यवहार 2014-15 या आर्थिक वर्षात करूनही प्राप्तिकर विवरणपत्र न भरणारे 67.54 लाख जण प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सुरू केली होती. यातून विवरणपत्र न भरणारे, संशयास्पद व्यवहार करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येते. प्राप्तिकर विभागाने यातून जमा केलेल्या माहितीनुसार विवरणपत्र न भरणाऱ्या 67.54 लाख जणांनी मोठ्या रकमेचे व्यवहार 2014-15 मध्ये केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी याबाबचे विवरणपत्र 2015-16 या आर्थिक वर्षात भरणे अपेक्षित होते.

सरकार सर्व करदात्यांना खरे उत्पन्न जाहीर करून त्यानुसार कर भरण्याचे आवाहन करीत आहे. त्याचवेळी प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्यांवर विवरणपत्र भरण्यास सुरवात करेपर्यंत नजर ठेवण्यात येत आहे.
- केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ

देश

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, चंडीगड प्रशासनाला नोटीस नवी दिल्ली : बलात्कारातून मूल झालेल्या दहा वर्षे वयाच्या मुलीसाठी दहा लाख...

03.03 AM

अहमदाबाद: गुजरातमधील सरिस्का येथील प्रसिद्ध गीर अभयारण्यात दोन सिंहांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका सिंहिणीचाही...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017