अमरनाथसाठी भाविकांची 20 वी तुकडी रवाना

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

जम्मू: कडक सुरक्षा व्यवस्थेत दक्षिण काश्‍मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी जम्मूहून आज 20 वी तुकडी रवाना झाली. या तुकडीमध्ये एक हजार 782 भाविक आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत दोन लाख 16 हजार 555 भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

गेल्या 28 जूनला सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेला जम्मूहून 16 तुकड्या रवाना झाल्या असून त्यातून 60 हजार 283 भाविक रवाना झाले आहेत. बलताल आणि पहलगाम येथून 87 गाड्यांमधून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिस यांच्या सुरक्षिततेत ही तुकडी रवाना झाली असून, यामध्ये एक हजार 278 पुरुष, 404 महिला आणि 100 साधू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा यात्रा आठ दिवस कमी करण्यात आली असून 7 ऑगस्ट रोजी यात्रा संपणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017