प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर 12 जुलै रोजी रसूलपूर गावात ही घटना घडली

मुझफ्फरनगर : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पीडित कुटुंबाकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे, असे मिरपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख अरविंदकुमार यांनी सांगितले.

मुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर 12 जुलै रोजी रसूलपूर गावात ही घटना घडली होती, असे त्यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :