काँग्रेस कार्यकर्त्यांचा मला अभिमान- राहूल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली- गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे असे ट्विट करत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रीया दिली. तसेच दोन्ही राज्यातील नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले.

राहूल गांधी यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले. तुम्ही ज्यांच्याविरोधात लढलात त्यांच्यापेक्षा वेगळे आहात, काँग्रेसची खरी ताकत सभ्यता आणि धैर्य आहे हे तुम्ही दाखवून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com