गुजरातमधील 'हे' आहेत प्रमुख विजयी, पराभूत उमेदवार

Marathi News National News BJP Congress gujarat himachal elections 2017
Marathi News National News BJP Congress gujarat himachal elections 2017

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळविले असले तरी, काँग्रेसने चांगली लढत दिल्याचे पहायला मिळाले. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

विजयी उमेदवार -
भाजपचे भुपेंद्रभाई पटेल (घटलोदीया)
भाजपचे मुकेशभाई पटेल (ओलपाड)
भाजपचे नरेशभाई पटेल (गंदेवी)
भाजपचे प्रदिपसिंह भागवतसिंह जडेजा (वाटवा)
भाजपचे सुरेशभाई पटेल (मनिनगर)
भाजपचे राकेशभाई शाह (एलिस ब्रिज)
भाजपचे किशोर चौहान (वेजालपुर)
भाजपचे पुर्णेश मोदी (पश्चिम सुरत)
भाजपचे विनोदभाई मोरडीया (कतारगाम)
भाजपचे राजेंद्र त्रिवेदी (रावपुरा)
भाजपचे सीमाबेन मोहीले (अकोटा)
भाजपचे सुमाबेन चौहान (कलोल) 
भाजपचे कौशिकभाई पटेल (नरनपुरा)
भाजपचे भारतभाई पटेल (वलसद)
भाजपचे पियुषभाई देसाई (नवसारी)
भाजपचे जितेंद्र सुखदिया (सयाजीगुंज)
काँग्रेसचे जेनीबेन ठाकोर (वाव)
भाजपचे योगेश पटेल (मंजलपुर)
भाजपचे कनुभाई देसाई (परडी)
भाजपचे शंभुजी ठाकोर (गांधीनगर)
काँग्रेसचे किर्तीकुमार पटेल (पाटन)
काँग्रेसचे आनंदभाई चौधरी (मंडवी)
काँग्रेसचे विमलभाई चौदसमा (सोमनाथ)
अपक्ष जिग्नेश मेवाणी (वाडगाम)
भाजपचे अरविंद रायानी (राजकोट)
काँग्रेसचे परेश धनानी (अम्रेली) 
भाजपचे बाबुभाई बोखीरिया (पोरबंदर)
भाजपचे भुपेंद्र सिंग चुदस्मा (ढोलका) 

पराभूत उमेदवार -
काँग्रेसचे शशिकांत पटेल (घटलोदीया)
काँग्रेसचे योगेंद्रसिंह बक्रोला (ओलपाड)
काँग्रेसचे सुरेशभाई मगनभाई हलपती (गंदेवी)
काँग्रेसचे बिपीनचंद्र पटेल (वाटवा) 
काँग्रेसचे श्वेताबेन ब्राहमभट (मनिनगर)
काँग्रेसचे विजयकुमार दवे (एलिस ब्रिज)
काँग्रेसचे मिहीरभाई शाह (वेजालपुर)
काँग्रेसचे इक्बाल पटेल (पश्चिम सुरत)
काँग्रेसचे जिग्नेश जिवानी (कतारगाम)
काँग्रेसचे चंद्रकांत श्रीवास्तव (रावपुरा)
काँग्रेसचे रणजित चौहान (अकोटा)
काँग्रेसचे प्रद्युमसिंह परमार (कलोल)
काँग्रेसचे नितीनभाई पटेल (नरनपुरा)
काँग्रेसचे नरेंद्रकुमार तंडेल (वलसद)
काँग्रेसचे भावनाबेन पटेल (नवसारी)
काँग्रेसचे नरेंद्र रावत (सयाजीगुंज)
भाजपचे शंकरभाई चौधरी (वाव)
काँग्रेसचे चिराग झवेरी (मंजलपुर)
काँग्रेसचे भारतभाई मोहनभाई पटेल (परडी)
काँग्रेसचे गोविंदजी सोलंकी (गांधीनगर)
भाजपचे रंछोडभाई देसाई (पाटन)
भाजपचे प्रविणभाई चौधरी (मंडवी)
भाजपचे जशाभाई बराड (सोमनाथ)
भाजपचे विजयकुमार चक्रवर्ती (वाडगाम)
काँग्रेसचे मितुल डोंगा (राजकोट)
भाजपचे बावकुभाई उन्हाड (अम्रेली)
काँग्रेसचे अर्जुनभाई मोधवाडीया (पोरबंदर) 
काँग्रेसचे शक्तीसिंह सिसोदीया (ढोलका) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com