राजस्थान विधानसभा पोटनिवडणूक ; काँग्रेसचे विवेक धकड विजयी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

काँग्रेसचे विवेक धकड यांचा मंडलगड विधानसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत. विवेक धकड हे 12,976 मते मिळाली आहेत. तर अजमेर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने 45,321 मतांनी आघाडी घेतली. तर अल्वर लोकसभा मतदार संघातही 72,101 मतांनी काँग्रेसने आघाडी घेतली.

जयपूर : राजस्थानात सोमवारी मंडलगड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानाची मतमोजणी पूर्ण झाली असून, काँग्रेसच्या विवेक धकड यांचा विजय झाला आहे. तर अजमेर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

काँग्रेसचे विवेक धकड यांचा मंडलगड विधानसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत. विवेक धकड हे 12,976 मते मिळाली आहेत. तर अजमेर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने 45,321 मतांनी आघाडी घेतली. तर अल्वर लोकसभा मतदार संघातही 72,101 मतांनी काँग्रेसने आघाडी घेतली. याशिवाय काँग्रेसने मंडलगड विधानसभा मतदारसंघात 11,136 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे. 
 

Web Title: Marathi News National News Rajsthan News Bypolls election congress candidate won vivek dhakad