'आय लव्ह पाकिस्तान' लिहित भाजप खासदाराचे अकाऊंट हॅक

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार स्वप्न दासगुप्ता यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. दासगुप्ता यांच्या अकाऊंटवरून हॅकर्सने 'आय लव्ह पाकिस्तान' असे ट्विट केले.

swapan dasgupta

स्वप्न यांचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून 'आय लव्ह पाकिस्तान' असे ट्विट करण्यात आले आहे. याशिवाय भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचेही अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी स्वत: आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले.

anupam kher

मी सध्या लॉस एंजलिसमध्ये असल्याने माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मला भारतातील माझ्या मित्रांनी दिली. अकाऊंट हॅक झाल्याबाबत माझे ट्विटरशी बोलणे झाले आहे. 

Web Title: Marathi News National News Twitter Anupam Kher MP Swapn Dasgupta