भाजपही नाही, ना कॉंग्रेस : नौटियाल

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

डेहराडून : विधानसभा निवडणुकीनंतर आपण भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आपचे माजी नेते अनुप नौटियाल यांनी आज स्थानिक न्यायालयात सादर केले आहे.

नौटियाल कांट मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. भ्रष्टाचाराविरोधी आपला लढा सुरू राहणार असून, विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आपण दोन्हीही पक्षांत प्रवेश करणार नसल्याची हमी नौटियाल यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

आपण स्वार्थासाठी ही निवडणूक लढवत नसून या मतदारसंघात बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही नौटियाल म्हणाले.

देश

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ...

06.03 AM

नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र...

05.03 AM

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017