दिल्ली पोलिसांना न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: अण्णा द्रमुक (अम्मा गट) पक्षाचे नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांचा सहभाग असलेल्या निवडणूक आयोग लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली.

5 सप्टेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत स्थितिदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायाधीश आशुतोष कुमार यांनी पोलिसांना दिले. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोठडीची आवश्‍यकता नसल्याचे चंद्रशेखर यांनी याचिकेत म्हटले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM