नोएडात धावत्या कारमध्ये  सामूहिक बलात्कार 

gang_rape
gang_rape

नोएडा, (पीटीआय) - "बीपीओ'मध्ये काम करणाऱ्या एका युवतीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना नोएडात समोर आली आहे.

सदर युवती ही गोल्फकोर्स मेट्रो स्थानकानजीक कॅबची वाट पाहत उभी होती. तेथे स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या काहीजणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावले. ती जवळ येताच तिला जबरदस्ती कारमध्ये घेतले. नंतर तिच्यावर बलात्कार करून तिला दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर परिसरात फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सेक्‍टर 39 पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com