आता 'एटीएम'मधून नोंदवा मोबाईल क्रमांक

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

मुंबई - कोणत्याही बॅंकेच्या "एटीएम‘मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत.

मुंबई - कोणत्याही बॅंकेच्या "एटीएम‘मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत.
अलिकडच्या काळात बॅंकिंग व्यवहारासाठी मोबाईल क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे. आपला मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी ग्राहकांना पूर्वी त्यांच्या मूळ शाखेत जाणे गरजेचे होते. मात्र त्यानंतर कोणत्याही शाखेत मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्यात आली. आता आरबीआयने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. शिवाय इंटरनेट बॅंकिंगद्वारेही मोबाईल क्रमांक नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही.

 

देश

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी आज सांगितले. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठी मतदान...

01.33 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)साठी आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी दिली आहे....

शनिवार, 24 जून 2017

दार्जिलिंग: वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीसाठी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 13 वा दिवस असून, येथील परिस्थिती अद्यापी "...

शनिवार, 24 जून 2017