कचराकुंडीत जुन्या नोटा 

पीटीआय
रविवार, 21 मे 2017

कोईमतूर : पाचशे व हजारच्या फाडलेल्या जुन्या नोटांचा ढीग सालेम जिल्ह्यातील दोन बॅंकांच्या शाखेजवळ सापडला आहे. 

या नोटांचे मूल्य पाच ते दहा लाख रुपये असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. अथूर येथे नागरिकांना कचराकुंडीजवळ हा नोटांचा ढीग दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या असून, त्यांचे वजन पाच किलो भरले आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स