प्रवीण 'सप'मध्ये गेल्याचे वृत्त चुकीचे- विनय कुमार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

लखनौ - क्रिकेटपटू प्रवीण कुमार याचा भाऊ विनय कुमार याने प्रवीण समाजवादी पक्षात (सप) गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत तो फक्त अखिलेश यादव यांच्या स्पोर्टस प्रमोशन अभियानात सहभागी झाल्याचे म्हटले आहे.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमार समाजवादी पक्षात (सप) सहभागी झाल्याचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नावेद सिद्दीकी यांच्या उपस्थितीत प्रवीणने सपचे सदस्यत्व स्वीकारल्याचे वृत्त होते. यावर स्पष्टीकरण देताना विनय कुमारने हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मेरठचा असलेला प्रवीण कुमार चार वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत आहे. प्रवीणने आतापर्यंत भारतीय संघाकडून 68 एकदिवसीय, 6 कसोटी आणि 10 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये खेळला आहे. तंदुरुस्तीमुळे तो सतत संघाबाहेर राहिला आहे.

देश

बंगळूर - "जीसॅट 17' या भारताच्या उपग्रहाचे "एरियन स्पेस' या फ्रान्सच्या...

01.54 PM

लखनौ : 'मी भाजपची आयटम गर्ल आहे. माझ्यावर फोकस करूनच त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकल्या,' तसेच, "पंतप्रधान मोदी पाकला...

01.42 PM

पाटना (बिहार) - अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात आयोजित एका महत्वाच्या परिसंवादाच्या वेळी दोन पोलिस अधिकारी मोबाईल फोनवर "कॅण्डी...

01.36 PM