Fact Check : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारकडून चार हजार रूपये मिळणार का?

सरकारने ट्विटरवर याबाबत पोस्ट करून खुलासा केला आहे
Covid 19 treatment Fact Check
Covid 19 treatment Fact CheckE Sakal

सध्या सोशल मीडियावर कोरोनाच्या फुकट उपचारासाठी सरकारकडून लोकांना चार हजार रूपये मिळणार असल्याचे वृत्त फिरत आहे. त्यावर सरकारने ट्विटरवर Fact Check पोस्ट करून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

Covid 19 treatment Fact Check
कॅब चालक निघाला Uberचा मालक!

Pib Fact Check या ट्विटरवर सरकारने ट्विट पोस्ट केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरू नाही. अशा चुकीच्या वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती टाकून आमिषाला बळी पडू नये, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचारासाठी सरकारकडून चार हजार रूपये मिळणार अशी माहिती व्हायरल होते आहे. त्यावर हे ट्विट करण्यात आले आहे.

Covid 19 treatment Fact Check
बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? शरीरावर होतात 'हे' परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com