'महिला शक्ती'ला पंतप्रधानांचा सलाम

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "महिला शक्ती'ला सलाम केला आहे. बुधवारी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात मोदी यांना म्हटले आहे की, "महिलांची दुर्दम्य हिंमत, निर्धार आणि समर्पित वृत्ती याला मी सलाम करीत आहे.' महिलांबाबत आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि सामाजिक समानतेसाठी केंद्राने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Prime Minister Salam women's power

टॅग्स