राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली 'सीडब्लूसी'ची बैठक सुरु

Rahul Gandhi On Role Of Congress At Key Party Meet
Rahul Gandhi On Role Of Congress At Key Party Meet

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्लूसी) बैठक आज (रविवार) दिल्ली येथे सुरु आहे. या बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, आम्ही आमच्या लोकांना भारताच्या लोकशाहीत तडजोड करत असलेल्या सरकारच्या छत्रछायेपासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत.   

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक पार पडत आहे. या बैठकीत काँग्रेसमधील अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची ही बैठक आज पहिल्यांदा राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याने या बैठकीकडे लक्ष लागले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, आम्ही आमच्या लोकांना भारताच्या लोकशाहीत तडजोड करत असलेल्या सरकारच्या छत्रछायेपासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com