अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सिकार (राजस्थान): एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना राजस्थानमधील सिकार जिल्ह्यातील नीम का थाना परिसरात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी महेंद्र सैनी, हिमराज नाई आणि अन्य दोघांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

या चौघांनी तिचे आई-वडील घरी नसताना तिची अश्‍लील छायाचित्रे लोकांना दाखवण्याची धमकी देऊन तिला नीम का थाना परिसरात बोलावून घेतले. तेथे चौघांनी तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. पीडित मुलगी वाटेत विव्हळत असलेली आढळल्याने ग्रामस्थांनी तिला घरी आणून सोडले.