"एलपीजी'च्या ऑनलाइन खरेदीवर 5 रुपये सवलत

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्या एलपीजी सिलिंडरची बुकिंग व खरेदी ऑनलाइन करणाऱ्या ग्राहकांना पाच रुपये सवलत देणार आहेत

 

नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलनंतर आता स्वयंपाकाचा गॅसची (एलपीजी) ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति सिलिंडर पाच रुपये सवलत मिळणार आहे.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्या एलपीजी सिलिंडरची बुकिंग व खरेदी ऑनलाइन करणाऱ्या ग्राहकांना पाच रुपये सवलत देणार आहेत. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. सरकारने तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल कॅशलेस पद्धतीने भरल्यास 0.75 टक्के सवलत दिलेली आहे. आता स्वयंपाकाच्या गॅसवरही सवलत मिळणार आहे.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017