मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड मांडा!

टीम ई सकाळ
सोमवार, 22 मे 2017

केंद्रात सत्तापालट होऊन आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबद्दल मतदारांच्या मनात नेमक्‍या कोणत्या भावना आहेत हे समजावून घेण्यासाठी "सकाळ"तर्फे हे राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण अधिकाधिक अचूक व्हावे यासाठी खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देऊन सहकार्य करावे, ही विनंती. 