मणिपूरमध्ये स्फोटात चार जवान जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

इंफाळः मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर आज (सोमवार) सकाळी झालेल्या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

इंफाळः मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर आज (सोमवार) सकाळी झालेल्या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारीमधून जवान जात असताना रिमोटद्वारे स्फोट घडविण्यात आला. या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाले आहे. जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झालेल्या परिसर जवानांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स