खाण गैरव्यवहारप्रकरणी संचालकांसह दोघांवर गुन्हे

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : खाण गैरव्यवहारातील हिमाचल एम्टा पावर लिमिटेडच्या (एचईपीएल) संचालकासह तिघांवर फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची विशेष न्यायालयाने कागदपत्रांच्या छाननी करून एचईपीएलचे संचालक उज्ज्वल कुमार उपाध्याय, विकास मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकारी एन. सी. चक्रबर्ती यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.

संबंधितांवर गुन्हेगारी खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे निरीक्षण या वेळी न्यायालयाने नोंदविले. समन्स बजावल्यानंतर मागील वर्षी 28 फेब्रुवारीला न्यायालयाने या तिघांनाही जामीन मंजूर केला होता. खाण गैरव्यवहारात केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) दखल घेऊन संबंधित आरोपींना समन्स बजावल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले होते. गांधीनगर येथील कोळशाच्या खाण संरक्षित करण्यासाठी उपाध्याय आणि मुखर्जी यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालयाला चुकीची माहिती दिल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017