महिलेने दिला 4 पायांच्या बाळाचा जन्म

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

बेल्लारी - रायचूर येथील एका गावातील आरोग्य केंद्रात एका माहिलेने 4 पायांच्या बाऴाला जन्म दिला आहे. ललिताअम्मा असे या महिलेचे नाव आहे. जन्मानंतर बाळाला बेल्लारीच्या 'विजयनगर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस'मध्ये (व्हिआयएमएस) दाखल करण्यात आले आहे.

ललिता अम्मा यांचे हे दुसरे अपत्य आहे. हे बाळ म्हणजे आमच्यासाठी देवाची कृपाच असल्याचे बाळाच्या आईने म्हटले आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची आई आणि संबंधित कुटुंबियांचा सल्ला घेऊन बाळाला बेल्लारी येथे हलविण्यात आले आहे. सध्या बाळाला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन, बाळ चांगले होईल अशी अपेक्षा डॉक्टर विरुपक्ष टी यांनी व्यक्त केली आहे.

व्हिआयएमएसमधील डॉक्टर दिवाकर गड्डी यांनी, ही आमच्यासाठी आव्हानत्मक केस असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Woman gives birth to baby with 4 legs, 2 male sex organs

टॅग्स