ऍडलेड/ मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सुरू असलेल्या टेनिस आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये भारतासाठी शनिवार हा मिश्र भावनांचा ठरला. एकीकडे अव्वल टेनिसपटू लिअँडर पेसने "ऑस्ट्रेलियन ओपन'च्या दुहेरीचे विजेतेपद पटकावत "करिअर स्लॅम' पूर्ण केले तर दुसरीकडे यज...