पुणे महापालिकेत नोकरी सुवर्ण संधी, अभियंतासह विविध पदांची भरती

लिपिक, अभियंता, अग्निशमन दल, आरोग्य व्यवस्थापन विभांगांसह इतर विभागांतील पदांकरीता ही मेगाभरती होणार आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationsakal

पुणेकरांसाठी आणि पुण्यात जॉबच्या शोधात येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पुणे महपालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. त्यामुळे आता पुण्यात सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. (mega recruitment in pune municipal corporation check details here)

लिपिक, अभियंता, अग्निशमन दल, आरोग्य व्यवस्थापन विभांगांसह इतर विभागांतील पदांकरीता ही मेगाभरती होणार आहे. या संदर्भात पुढील आठवड्आत अधिकृत जाहीरात काढली जाणार. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली.

pune municipal corporation
वेध करिअरचा : मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार?

एकूण 500 पदांची भरती प्रक्रिया होणार असून याकरीता नागपूर, औरंगाबाद, मुंबई यांसारख्या शहरांत या पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना या मेगा भरतीचा फायदा होईल.

pune municipal corporation
करिअर घडविताना : शॉर्ट & स्वीट

पदे

  • लिपिक

  • अभियंता

  • अग्निशमन दल

  • आरोग्य व्यवस्थापन विभाग

pune municipal corporation
वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी विकल्यावर टॅक्स भरावा लागेल का?

यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पुढील आठवड्यापासून सुरवात होईल. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुढील आठवड्यापासून अर्ज करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com