SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

टॅंकरग्रस्त बीड...
बीड ता १६ - जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मे महिना सुरू होताच अनेक गावांमध्ये टॅंकर सुरू झाले असून, त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.
स्लाइड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

राज्यात तिसरी आघाडी लोकसभा निवडणूक लढणार - टी. एम. कांबळे
औरंगाबाद, ता. १६ - "" राज्यात तिसरी आघाडी कार्यान्वित करण्यात आली असून, ही आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविणार आहे.

पालिका आयुक्त असीम गुप्ता यांची अखेर बदली
औरंगाबाद, ता. १५ - गेल्या तीन वर्षांत खासगीकरणाचा धडाका लावणारे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची नागपूर येथे बदली झाली.

पोलिस आयुक्‍तालयात महिलांसाठी हेल्पलाइन डायल १०३
औरंगाबाद, ता.१६ - छेडछाड, सासरी छळ व दारूड्या पतीकडून मारहाण. अशा घटना घडल्या, की मदतीसाठी आठवण येते ती पोलिसांची. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पोलिस आयुक्तालयात महिलांसाठी २४ तास "हेल्पलाईन' सुरू होणार आहे.

तरुण शेतकऱ्याची येवती येथे आत्महत्या
ढोकी, ता. १६ - येवती (ता. उस्मानाबाद) येथील शेतकरी रामकिसन भाऊराव सुभेदार (वय २५) या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन १० मे रोजी आत्महत्या केली.

गायरान जमिनी जाताहेत बहुराष्ट्रीय कंपन्यांना - ऍड. आवाड
उस्मानाबाद, ता. १६ - दलितांना गायरान जमिनी देण्याऐवजी सरकार अशा जमिनी बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल) कंपन्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप मानवी हक्‍क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. एकनाथ आवाड यांनी केला आहे.

मानवतच्या नगराध्यक्षा रोडे यांचा राजीनामा
मानवत, ता. १६ - मानवतच्या नगराध्यक्षा सरस्वती दगडोबा रोडे यांनी शुक्रवारी (ता. १६) दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्याकडे तडकाफडकी राजीनामा दिला.

प्रशासकपदाची सूत्रे शेडपुरे यांनी स्वीकारली
उस्मानाबाद, ता. १६ - इंदापूर (ता. वाशी) येथील नृसिंह सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक म्हणून उस्मानाबाद येथील विशेष लेखा परीक्षक (वर्ग एक सहकारी संस्था, साखर) एस. के. शेडपुरे यांनी शुक्रवारी (ता. १६) पदभार स्वीकारला.

पैसे परत करण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने घाव घालून एकाचा खून
निलंगा, ता. १६ - दिलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून लांबोटा (ता. निलंगा) येथील साहेबराव काशीनाथ तुरे (वय ४८, ह.मु. सरवडी) यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली.

जिल्हा परिषद सदस्याला बीडमध्ये मारहाण
बीड, ता. १६ - पाझर तलावाचा सांडवा दुरुस्तीचे काम दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून नेकनूर (ता. बीड) गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य राजेंद्र फुटाणे (गुरुजी) यांना शुक्रवारी (ता. १६) दुपारी दोनच्या सुमारास गावातीलच विरोधकांनी मारहाण केली.

पोलिस अधिकाऱ्यास साडेआठ कोटींच्या लॉटरीचा ई-मेल!
हिंगोली, ता. १६ - पोलिस मुख्यालयाच्या ठसे तज्ज्ञ विभागातील एका पोलिस अधिकाऱ्यास साडेआठ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला असून, त्यासाठी आफ्रिकेचा टॅक्‍स म्हणून वीस हजार रुपयांचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठकसेन संभाजी पाटील यास काही अटींवर जामीन
इस्लामपूर, ता. १६ - भारतीय नागरी पतसंस्थेचा ठकसेन संस्थापक संभाजी पाटील याची आज दहा लाखांच्या वैयक्तिक जामिनावर जिल्हा न्यायाधीश दिलीप खोत यांनी मुक्तता केली.

ब्रेक निकामी झाल्याने ट्रक रस्त्याखाली
कन्नड, ता. १६ - देवपूळ (ता. कन्नड) येथून शेतकऱ्यांचा मका व गूळ घेऊन मेटॅडोर चाळीसगावकडे शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेदहाला निघाला.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600