SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
मुकाबला रोगांच्या साथींचा!
(डॉ. मोहन गुप्ते)
रोगांच्या साथी येणे मानवजातीला नवे नाही. मात्र, त्यांचा विस्तार आणि झपाटा आता प्रचंड वाढला आहे. रोगांच्या साथींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या आकडेवारीतही मोठी वाढ होत आहे. अशावेळी त्या चटकन आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांच्या विस्ताराची माहिती गोळा केली जाणे आणि त्यांचा धोका असलेल्या लोकांपर्यंत रोगाबद्दलची योग्य माहिती व प्रतिबंधक उपाय वेळीच पोचणेतसेच; त्या रोगावरच्या उपचारांची व्यवस्था तातडीने होणे, किंबहुना त्यासाठी नेहमी सुसज्ज असणे याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. .......
उपाय उपसर्गज रोगांवर
(डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदातील सामाजिक स्वस्थवृत्तामध्ये रस्ते, जलाशये, नद्या, विहिरी स्वच्छ ठेवणे, मृत प्राण्यांच्या देहांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, मलमूत्रादी सांडपाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करणे वगैरे नियमांचा अंतर्भाव आहे. कौटलीय अर्थशास्त्रातही अशा नियमांचा उल्लेख आहे. याशिवाय संक्रामक रोग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असल्याने ऋतुसंधीच्या काळात विशिष्ट वनस्पतीद्रव्यांचे हवन करावे यासारखे उल्लेखही सापडतात. .......
साथी साथ बढाना
(डॉ. श्री बालाजी तांबे)
साथीचे रोग पसरण्याला मानवी चुकाच कारणीभूत असतात असे लक्षात येते. तेव्हा रोगांच्या साथी पसरल्यानंतर त्यांना अटकाव करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा आधीच नीट काळजी घेऊन असे रोग पसरणार नाहीत यासाठी दक्ष राहणे केव्हाही श्रेयस्करच.
आहार हेच औषध
(डॉ. श्री बालाजी तांबे)
औषधांसाठी अनुपान म्हणून आहारद्रव्यांचा वापर करणे किंवा आहाराचाच औषधासारखा वापर करणे यासाठी आयुर्वेदाने विकसित केलेल्या काही "आहारकल्पनां'ची माहिती आपण गेल्या अंकात घेतली. आता लाजाम्ण्ड, पेया, विलेपी आणि यवागू या कल्पनांची माहिती पाहू. .......
सुंदर दातांसाठी लेझरचे उपचार
(डॉ. स्वाती उनकुले)
दंतवैद्यकशास्त्रातही आता "लेझर'चा उपयोग वाढत चालला आहे. हे उपचार अगदी सोपे आणि उत्तम परिणाम देणारे ठरत आहेत. .......

उपाय बद्धकोष्ठतेवर
(डॉ. संजीव डोळे)
आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुख्यत- आढळणारी तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता आज याविषयी सविस्तर जाणून घेऊ व सोबत होमिओपॅथी औषधांची माहिती पाहू. .......

लवकर निदान हवे भाषा-वाचा दोषांचे
(नमिता जोशी)
वाचा-भाषा उपचारास झालेला उशीर मुलामध्ये ते दोष कायम ठेवतो, म्हणून पालकांनी आपल्या मुलाच्या सर्व प्रकारच्या विकासाचे जाणीवपूर्वक निरीक्षण करणे गरजेचे आहे. नेमक्‍या उपचारांनी वाचा-भाषा दोष दूर होऊ शकतात. .......
आरोग्य वार्ता - इन्शुलीन निर्मितीचा माग ठेवणारे "नॅनो' यंत्र विकसीत
(अभिजित मुळ्ये)
अग्न्याशयातील (पॅंक्रिआज) इन्शुलीन निर्माण करणाऱ्या "आयलेटस्‌ ऑफ लॅंगरहॅन्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या आरोग्यावर सतत नजर ठेवणारे यंत्र काही अमेरिकी तंत्रज्ञांनी विकसीत केले आहे. .......
प्रश्‍नोत्तरे
मला दीड महिन्याचा मुलगा आहे. जन्मापासून त्याला स्तन्यपान नाही. डॉक्‍टरी सल्ल्याप्रमाणे त्याला दुधाची पावडर द्यायला सुरुवात केली पण त्यामुळे त्याचे वजन वाढले नाही, त्रासच झाला. आता दुसऱ्या डॉक्‍टरांनी त्याला गाईचे दूध द्यायला सांगितले आहे, ते कसे व कशासह द्यावे हे कळवावे ही विनंती. ......
- सौ. अनिता, मुंबई
हेल्थ फॅक्‍ट्‌स
(मंदार कुलकर्णी)
- केळ्यांमध्ये सुमारे १५ टक्के क जीवनसत्त्व असते. या जीवनसत्त्वामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. लोह शरीरात समाविष्ट होण्यास मदत होते, तसेच रक्त तयार होण्यासही या जीवनसत्त्वामुळे मदत होते. .......

आरोग्य सुभाषित
व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती
रोगाश्‍च शत्रव इति प्रहरन्ति देहम्‌ । .......


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600