SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
जब वी मेट

संगीत हा दुवा - ह्रषिकेश-प्राजक्ता रानडे
"आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. एकमेकांना ओळखत होतोच...आर्ट सर्कलमध्ये कार्यक्रम करायचो बरोबर. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचो.' प्राजक्ता सांगत होती.

एकमेकांशी बोलल्याशिवाय चैनच नाही पडतं आम्हाला...मिलींद-राणी गुणाजी
"आमच्या लग्नाला सतरा वर्ष झाली आहेत. मला तर वाटतं की जन्म कुठे घ्यायचा आणि लग्न कुठे होणार हे विधीलिखीत असतं.' राणी गुणाजी सांगत होती.
मिलींद आणि राणीची पहिली भेट कुठे झाली ही उत्सुकता होतीच.

वुई हॅव ग्रोन फॅंटास्टिकली...सुनील-अपर्णा बर्वे
"जाऊ दे गं...माझं वय नको विचारूस...मग सगळे म्हणणार, अरे वाटत नाही हं एवढा मोठा आहे असं...ते सोडून बोल...'..."तुम्ही ऐकलंच पाहिजे' अशा झकास आवाजात सुनील बर्वे बोलत होता.

गाणारी वाट - सुधीर-शुभदा मोघे
आयुष्याच्या एका वळणावर कवी सुधीर मोघे यांना सापडली "गाणारी वाट.'
"या वाटेवरचं कलावंताचं जीवन हे माझं पहिलं प्राधान्य होतं. लग्न, नोकरी, पैसे या सर्व माझ्यासाठी दुय्यम गोष्टी होत्या.

हे नवं आयुष्यही मस्त आहे...सोनाली खरे-बिजय आनंद
माझा नवरा आहे आर्ट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट...तो आधी अभिनयक्षेत्रात होता.
पण मग हळूहळू व्यवसायात पडल्यानंतर अभिनय थांबवला.

माझ्या यशात पत्नीचा मोठा वाटा - उपेंद्र लिमये-स्वाती लिमये
"स्वातीची आणि माझी ओळख झाली कॉलेजमधे...मी तिला एक वर्ष सिनिअर..मी तेव्हा कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह होतो...स्वातीदेखील कार्यक्रमांत असायची. ती सरस्वतीबाई राणेंकडे गाणं शिकायची...मग काय...कार्यक्रम करता करता जुळलं आमचं...' उपेंद्र सांगत होता.

नांदूया सौख्यभरे- सहजीवनाची प्रार्थना
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला बदलायला अवघड असा गाभा कोणता आणि परिस्थितिजन्य भाग कोणता यातला भेद समजायला हवा. हा फरक समजला नाही तर सहजीवनात अनेक ताणताणाव निर्माण होऊ शकतात. माणसात चांगले बदल होऊ शकतात यावर माणसाचा ठाम विश्वास असायला हवा. कोणताही माणूस संपूर्णपणे चांगला किंवा संपूर्णपणे वाईट असा नसतो, तर पांढऱ्यापासून काळ्यापर्यंतच्या अनेक रंगछटांनी बनलेला असतो, या गोष्टींवर ठाम विश्वास ठेवायला हवा...

"ग्रोइंग टुगेदर' हे फार महत्त्वाचं - प्रमोद-मधुराणी प्रभुलकर
"आम्ही भेटलो ते इंद्रधनुष्य मालिकेच्या वेळी. कांचन नायक तेव्हा आमच्या घरी आले होते. त्यांना लेखिका दिसणारी मुलगी हवी होती. संजय पवारनं त्यांना माझं नाव सुचवलं होतं. तेव्हा प्रमोद एपिसोड डिरेक्‍टर होता.

नांदू या सौख्यभरे! - भांडण म्हणजे काय?
भांडण म्हणजे काय? भांडण म्हणजे जेव्हा एकमत होत नाही, तेव्हा ते एकमत व्हावं यासाठी केलेला आक्रस्ताळी प्रयत्न! किंवा स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्याचा अट्टाहास किंवा हट्ट. नवरा-बायकोमध्ये फार ताणणारी भांडणं होऊच नयेत. ते टाळायचं तर मग स्वताला काही नियम घालून घ्यावे लागतील...

नांदूया सौख्यभरे - व्हावं सहभागी एकमेकांच्या आनंदात !

आनंदात सहभागी होण्यासाठी एकमेकांची ध्येय जाणून घेणं आवश्‍यक आहे. एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा माहिती करून घेणं आणि ज्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या प्रवासात साथ देणं हा आनंदपूर्तीचा एक सुंदर मार्ग आहे.

रिथिंक करावं असं कधीच वाटलं नाही...सुबोध-मंजिरी भावे
मंजिरीला मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी दहावीची परीक्षा दिली होती आणि तेव्हा ती आठवीत होती. मी तिला प्रपोज केलं...

रोहितचं बोलून झालं, तेव्हा मनात फक्त होकारच उरला होता...रोहित तळवळकर-पौर्णिमा तळवलकर
आमचं लग्न ठरवून झालंय. स्मितामावशीनं ठरवलं माझं लग्न. म्हणजे स्मिता तळवलकरनं. मी तेव्हा मालिकांमध्ये खूप व्यस्त होते. पाच मालिका सुरु होत्या एकाचवेळी.

आम्हाला आवडत्या कामामुळेच आम्ही भेटलो हे फार छान वाटतं - अमृता सुभाष - संदेश कुलकर्णी
"संदेशला मी पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या प्रेमातच पडले. अगदी पाहता क्षणीच... धपाककन्‌...आमचे नाट्यगुरू सत्यदेव दुबेजींच्याकडे आम्ही एक वर्कशॉप करत होतो.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600