SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
घरात नळ आला; आता नळकोंडाळ्यावर कशाला जाता?
(अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याबद्दल आयुक्तांना धन्यवाद)
(यमाजी मालकर)
पाणी भरण्यासाठी पूर्वी सर्वांनाच नळकोंडाळ्यावर जावे लागायचे. प्रत्येक गल्लीत असलेल्या नळकोंडाळ्यावर सुख-दुःखाचे हितगुज व्हायचे, भांडणे व्हायची आणि परस्परांच्या उखाळ्यापाखाळ्याही काढल्या जायच्या. अर्थात नळकोंडाळ्यावर जाण्याचे कारण पाणी भरणे, हेच असायचे. पुण्यासारख्या शहरात आता घरोघर नळ आल्यामुळे नळकोंडाळीही कमी झाली आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या इतर गोष्टीही थांबल्या. नागरी जीवनाचा विकास म्हणून या स्थित्यंतराकडे आपण पाहतो. घरीदारी अनेक गोष्टी माणसे बऱ्याचदा गरज म्हणूनच करत असतात. .......
यक्षप्रश्‍न - पुण्याच्या सांडपाण्याचा
(डॉ. प्रमोद मोघे)
हल्ली रोज पुण्यातील नद्या किती प्रदूषित आहेत, जलपर्णी कशी फोफावते आहे, आदींसंबंधी वृत्तपत्रातून रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होत आहे. पण गेली कित्येक वर्षे परिस्थिती "जैसे थे' आहे, यात नवीन ते काय? .......

जनतेच्या सोयीसाठी विकेंद्रीकरण
(मनीष कांबळे)
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ७४ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार नागरिकांची महापालिकेशी संबंधित कामे त्यांच्या परिसरात उपलब्ध व्हावीत, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना दहा वर्षांपूर्वी करण्यात आली. .......

मुठा नदी स्वच्छ करू या...
(यशवंत मेहेंदळे)
"जागर'मध्ये प्रसिद्ध झालेला "एकमत करूयात आपल्या पुढील पिढ्यांसाठी' हा लेख वाचला (सकाळ ः ५ मे). मी लहानपणी पाहिलेली मुठा नदी, तिचे स्वच्छ पाणी, तिचे पात्र याबाबत- ती त्या वेळची नदी आपण माझ्या डोळ्यांसमोर उभी केली. ........

आपण "श्रीमंत'च होऊ...
(यशोधन बाळ)
समाजात कामाच्या प्रकारावरून जसे व्यवसाय ठरले, नावे ठरली, तसे गाडीने प्रवास करणाऱ्यांतही यापुढे "डायवर', "इनामदार', "शान', "श्रीमंत' आदी गट पडतील, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही... .......

तेरीभी चूप, मेरीभी चूप!
(जनार्दन कुरतडकर)
नुकत्याच तीन बातम्या वाचल्या. एक ३६ लाखांचे एक कंत्राटदाराचे रस्ता तयार करण्याचे मशिन खराब केल्याची, दुसरी नेहरू योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांना "तवेरा' या मोटारगाड्या देण्याची निविदांमध्ये असलेली व्यवस्था, तर तिसरी मुंबई-ठाणे पट्ट्यात अनधिकृत बांधकामांची! .......

आपलेच बांधव आहेत...
(विजय आगाशे)
"जागर'मधील "वीजवाटपात पुण्यास योग्य वाटा मिळावा' लेख वाचला. (७ एप्रिल). त्यातील बाकीचे सर्व विचार पटतात; पण सर्व हिशेबाप्रमाणे पुण्याला जास्त वीज मिळणे आवश्‍यक असले, तरी लेखात म्हटल्याप्रमाणेच राज्यातील जनतेला तीन तासांपासून तेरा तासांपर्यंत भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे जास्तच हाल होत आहेत. .......

"जागर'साठी मजकूर पाठविताना
आपला मजकूर कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहावा. पुरेसा समास सोडावा आणि दोन ओळींमध्ये पुरेशी जागा ठेवावी. पाकिटावर "जागर'साठी असा उल्लेख अवश्‍य करावा. "सकाळ' कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, पुणे-४११००२ आणि सकाळ कार्यालय, सनशाईन प्लाझा, स्टेशन रोड, हॉटेल रत्नाजवळ, पिंपरी, पुणे-४११०१८, फॅक्‍स क्रमांक - ०२०-२४४५०५८३ email - jagarpune@esakal.com

सकाळ जागर कम्युनिटी
पुण्याचे विविध प्रश्‍न आहेत. एकत्र बसून चर्चा करून ते आपणालाच सोडवायचे आहेत. त्यासाठी ऑर्कुटवर आहे "सकाळ जागर कम्युनिटी'. तुम्हीही यात सहभागी व्हा आणि शहराच्या नागरी प्रश्‍नांवर चर्चा करा. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=32954023 वर क्‍लिक करा आणि "सकाळ जागर' कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600