|
|  |
 | जिल्हा बॅंकेला यावर्षी ६० कोटींचा तोटा जळगाव, ता. १६ - शासनाची कृषी कर्जमाफी, "एनपीए'च्या निकषांमध्ये रिझर्व्ह बॅंकेने
केलेले नवीन बदल, महापालिकेसह मोठ्या संस्थेकडील थकीत कर्ज यासह अन्य कारणांमुळे
जिल्हा बॅंकेचा ३१ मार्च २००८ या आर्थिक वर्षाचा तोटा ५९ कोटी ३५ लाखांपर्यंत
पोहचला आहे. |
जिल्ह्याबाहेर खत विक्री नको - खासदार जावळे जळगाव, ता. १६ - सर्व घाऊक खतविक्रेत्यांनी जिल्ह्याबाहेर खतांची विक्री करू नये,
अशा सूचना खासदार हरिभाऊ जावळे यांनी जिल्ह्यातील रासायनिक खतविक्रेत्या कंपनीच्या
प्रतिनिधींना दिल्या. |
तीन हजार "केएल' रॉकेलचा कोटा धुळे, ता. १६ - जिल्ह्यात मे महिन्यासाठी ३ हजार १३२ किलोलीटर रॉकेलचे नियतन मंजूर
केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी एम. वाय. पटेल यांनी दिली. |
पडीक जागेवरून शिरपूरला दंगल शिरपूर, ता. १६ - पडिक जागेवर घराचे बांधकाम करण्याच्या वादातून काल (ता. १५)
सायंकाळी येथील मुजावर मोहल्ल्यात दोन गटात दंगल झाली. |
पालचे तापमान ४० अंशांवर रावेर, ता. १६ - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालचे तापमान ४० अंश
सेल्सिअस अंशावर पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. |
|
|  |
|